
Government of Maharashtra · Tribal Welfare Department
Empowering TribalCommunities
कर्ज योजना आकडेवारी — Our Impact
महामंडळाचा उद्देश
Corporation Objective
अनुसूचित जमातीच्या व्यक्तींच्या आर्थिक विकासासाठी कृषी उद्योग, लघु उद्योग, वाहतूक, वैद्यकीय व अभियांत्रिकी सारख्या व्यवसायांसाठी वित्तीय सहाय्य देणे.
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उत्पादन निर्मिती, व्यवस्थापन व विपणन यांच्या तंत्राचा विकास करणे आणि भांडवल कर्ज मिळविण्यासाठी तांत्रिक सहाय्य देणे.
आदिवासींच्या आर्थिक उन्नतीसाठी योग्य ते सर्व आवश्यक कार्य करणे.
भाग भांडवल
वर्ष
योजना




महत्वाच्या व्यक्ती
Key Persons

श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र

श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

मा. श्रीमती. सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री

श्री. विजयकुमार गावित
आदिवासी विकास मंत्री

श्री. अशोक उइके
आदिवासी विकास राज्यमंत्री

श्री. इंद्रनील नाईक
आदिवासी विकास राज्यमंत्री

श्री. विजय वाघमारे
सचिव, आदिवासी विकास विभाग

श्रीमती. लीना बनसोड
व्यवस्थापकीय संचालक
Loan Schemes
कर्ज योजना
NSTFDC Term Loan
एनएसटीएफडीसी मुदत कर्ज
Women Empowerment Scheme
महिला सशक्तीकरण योजना
SHG / Bachatgat Loan
स्वयंसहाय्यता गट कर्ज
Agriculture Equipment Loan
कृषी उपकरण कर्ज
Business Development Loan
व्यवसाय विकास कर्ज
Housing Improvement Loan
गृह सुधारणा कर्ज
How It Works
कर्ज अर्ज प्रक्रिया कशी काम करते
Register & Apply
नोंदणी व अर्ज करा
Create your account with Aadhaar & mobile, then fill the loan application with required documents.
Branch Verification
शाखेकडून पडताळणी
Your application is reviewed and spot verification done by your nearest branch office.
Approval & Disbursal
मंजुरी व कर्ज वितरण
After Head Office approval, the loan is credited directly to your bank account via Bank of Baroda.
Gallery
फोटो दालन







































